संपन्न
पिंपरी-चिंचवड : महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमध्ये मनोज लोखंडे यांच्या वतीने गणपती बाप्पांची संध्याकाळची आरती व गणेशपूजन भक्तिभावाने करण्यात आले. यावेळी सोसायटीतील सर्व इमारतींमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व पूजेत सहभागी झाले.
गणपती बाप्पांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. सर्व रहिवाशांनी गणरायाची मनोभावे पूजा करून सोसायटीतील सर्व कुटुंबीयांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभावा, अशी प्रार्थना केली.
यावेळी “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” असा जयघोष करण्यात आला. गणपती बाप्पांचा आशीर्वाद महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीतील सर्व सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांवर सदैव राहो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अपना राज्य चुनें
अंडमान और निकोबार द्वीप समूह
बिहार
छत्तीसगढ़
दिल्ली
हरियाणा
हिमाचल प्रदेश
जम्मू और कश्मीर
झारखंड
मध्य प्रदेश
राजस्थान
उत्तर प्रदेश
उत्तराखंड